विसरून सगळ्या मागील चुका , आयुष्यात पुढची वाटचाल करा ,
मागील गोष्टींचा विचार करून , ध्येया पासून विचलित होऊ नका ..
साराच अनुभव चित्तात ठेवून , पुढील पाऊल टाकीत जा ,
शांत आणि स्वच्छंद मनाने , याशोमाळ तू गुंफीत जा ..
येतील अडचणी बलाढ्य वाटेत , त्यांसी खंबीरपणे सामोरे जा ,
दृढ संकल्प अतूट निश्चय , यांसव विजय तू चाखीत जा ..
बांधून गाठोडे सुख-दुःखाचे , प्रवास पुढचा सुरु करा ,
हसत खेळत , आनंद पेरत , नववर्षाचे स्वागत करा ..
khupach chan Prajakt....i wish u a very happy new year.......
ReplyDeleteekach shabda....NAAD KHULA AHE!!!!!!
ReplyDeleteHey khup chaan vichar rachna ahe..prajkt dint knw u write :-) tula nutan varshachya shubhecha :-)
ReplyDeletekhup cha aahe kavita prajakt.........
ReplyDeletehey Praj..... a prissy one.... i liked dat ...... Happy new year :-)
ReplyDelete